• कुलप्रीत यादव लिखित 'द बॅटल ऑफ रेझांग ला (The Battle of Rezang La)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक हे १२० भारतीय सैनिकांच्या कथेचे वर्णन करते.

  • 'पेंग्विन रँडम हाऊसमार्फत (Penguin Random House)' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.