• मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये सुरु झालेल्या ९६ व्या तानसेन संगीत महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रख्यात संतूर वादक पंडित सतीश व्यास यांना प्रतिष्ठीत 'तानसेन सन्मान (Tansen Samman)' प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • भोपाळस्थित संस्था अभिनव कला परिषदेला राजा मानसिंग तोमर पुरस्काराने (Raja Mansingh Tomar Award) गौरविण्यात आले आहे.

  • सदर ऊत्सवाद्वारे अकबराच्या दरबारातील ९ रत्नांपैकी एक असणाऱ्या तानसेन यांना श्रद्धांजली वाहिली जाते.