ठळक मुद्दे
-
तमाल बंड्योपाध्याय यांच्यामार्फत 'पँडेमोनियम: द ग्रेट इंडियन बँकिंग ट्रॅजेडी (Pandemonium: The Great Indian Banking Tragedy)' नावाच्या पुस्तकाचे लेखन करण्यात आले आहे.
-
'रोली बुक्स (Roli Books)' द्वारा सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
-
भारतातील आर्थिक क्षमता आणि आव्हाने यांची माहिती या पुस्तकाद्वारे प्राप्त होते.