• सामाजिक कार्यकर्ते आणि गुलामगिरीविरुद्धच्या कारवायांबद्दल व्यापक कार्यासाठी परिचित असणारे आर्य समाजाचे नेते स्वामी अग्निवेश यांचे नुकतेच निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • स्वामी अग्निवेश हे १९७७ मध्ये हरियाणा राज्याच्या विधानसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले होते.

  • १९७९ मध्ये त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता.

  • आर्य समाजाची सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संस्था असणाऱ्या 'आर्य समाज जागतिक परिषदेचे (World Council of Arya Samaj)' २००४-२०१४ या कालावधीसाठी ते अध्यक्ष बनले होते.