-
पत्रकार संदीप मिश्रा यांच्या 'फियर्सली फिमेलः द दुती चंद स्टोरी (Fiercely Female: The Dutee Chand Story)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
ठळक मुद्दे
-
दुती चंदच्या लिंग-ओळख वादाबाबत विस्तृत वर्णन करताना तिच्या प्रवासाचे वर्णनदेखील या पुस्तकामध्ये करण्यात आले आहे.
-
'वेस्टलँड बुक्समार्फत (Westland Books)' सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.