-
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या 'ह्युमन राईट्स अँड टेरीरिझम इन इंडिया (Human Rights and Terrorism in India)' नावाच्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकात त्यांनी आतंकवादाचा मुकाबला करण्याबाबत सखोल अभ्यास कथित केला आहे.