• अष्टपैलू क्रिकेट स्टार, समालोचक आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या ‘स्टारगेझिंगः द प्लेयर्स इन माय लाईफ (Stargazing: The Players in My Life)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक हे 'हार्परकोलिन्स इंडियामार्फत (HarperCollins India)' प्रकाशित करण्यात येणार आहे.

  • या पुस्तकाचे सह-लेखन अयाज मेमन यांनी केले आहे.