-
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेमार्फत (Indian Council of Cultural Relations - ICCR) आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कला स्पर्धेत अंजार मुस्तैन अली या ६ वर्षीय बांगलादेशी मुलाने १००० डॉलर्सचे विशेष पारितोषिक जिंकले आहे.
ठळक मुद्दे
-
ICCR मार्फत ‘युनाइटेड अगेन्स्ट कोरोना - एक्सप्रेस थ्रु आर्ट (United Against CORONA- Express through Art)’ या नावाने जागतिक चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
-
सदर स्पर्धेत जगभरातून ८००० कलाकृती प्रवेशिका स्विकारण्यात आल्या होत्या.
ICCR बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICCR म्हणजेच Indian Council of Cultural Relations अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद होय.
-
अध्यक्ष: विनय सहस्रबुद्धे हे सध्या ICCR च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे ICCR च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
महासंचालक: श्री. दिनेश के. पटनाईक हे ICCR च्या महासंचालक पदावर विराजमान आहेत.
-
स्थापना वर्ष: १९५० साली ICCR ची स्थापना करण्यात आली होती.