• भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्यकुमार सेन यांना सामाजिक विज्ञान प्रकारात स्पेनच्या ‘प्रिंसेस ऑफ अ‍ॅस्टुरियस (Princess of Asturias Award)’ २०२१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • प्रिन्सेस ऑफ अ‍ॅस्टुरियस पुरस्कार हे स्पेनमधील प्रिन्सेस ऑफ अ‍ॅस्टुरियस फाउंडेशनतर्फे विज्ञान, मानविकी आणि सार्वजनिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या जगातील व्यक्ती किंवा संस्थांना दिले जाणारे वार्षिक पुरस्कार आहेत.