-
दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त दिग्गज बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
ऑस्करविजेते चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांच्यासोबत काम करून त्यांनी ख्याती मिळवली होती.
-
सत्यजित रे यांच्यासोबत त्यांनी एकूण १४ चित्रपटांमध्ये काम केले.
-
आपल्या उल्लेखनीय कार्याने त्यांनी देश-विदेशात अनेक पुरस्कार जिंकले होते.
सौमित्र चॅटर्जी यांना प्राप्त पुरस्कार
-
पद्मभूषण पुरस्कार (२००४)
-
दादासाहेब फाळके पुरस्कार (२०१२)