• स्नोफ्लेकमार्फत जागतिक तंत्रज्ञान सल्लागार कंपनी 'लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (Larsen & Toubro Infotech - LTI)' ला 'ग्लोबल इनोव्हेशन पार्टनर ऑफ द इयर (Global Innovation Partner of the Year)' म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • 'स्नोफ्लेक व्हर्च्युअल पार्टनर समिट (Snowflake Virtual Partner Summit)' दरम्यान LTI ला मान्यता मिळाली आहे.

  • सदर पुरस्कार LTI आणि स्नोफ्लेक यांच्यातील सामरिक भागीदारीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण स्वरूपाचा टप्पा दर्शवितो.