-
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांना नुकताच 'SKOCH चीफ मिनिस्टर ऑफ द इयर पुरस्कार (SKOCH Chief Minister of the Year Award)' प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
स्कोच ग्रुपचे अध्यक्ष समीर कोचर यांच्या हस्ते सदर पुरस्कार मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आला आहे.
आंध्र प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती.
-
राज्यपाल: विश्वभूषण हरीचंदन हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने आंध्र प्रदेश राज्य देशात ७ व्या क्रमांकावर आहे.