• न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर केन विल्यमसनला नुकतेच 'सर रिचर्ड हॅडली पदक (Sir Richard Hadlee medal)' प्रदान करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ६ वर्षांमध्ये त्याचा हा चौथा सर रिचर्ड हॅडली पुरस्कार आहे.

  • यंदा त्याच्यासाठी कसोटी क्रिकेटचा चांगला हंगाम होता.

  • त्याने बॉक्सिंग डे च्या दिवशी वेस्ट इंडिजविरुद्ध २५१ धावा करताना आणखी १ शतकी खेळी देखील केली होती.

  • विल्यमसनच्या पाकिस्तानविरूद्ध दमदार कामगिरीमुळे न्यूझीलंडला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान मिळाले आहे.