-
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे (Press Trust of India - PTI) पत्रकार शकूर रायर यांच्या ‘लाईफ इन द क्लॉक टॉवर व्हॅली (Life in the Clock Tower Valley)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तक 'स्पीकिंग टायगर (Speaking Tiger)' द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे.