-
बांगलादेशच्या स्थिर प्रगतीसाठी पंतप्रधान शेख हसीना यांना नुकताच 'SDG प्रगती पुरस्कार (SDG Progress Award)' प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
संयुक्त राष्ट्र पुरस्कृत 'शाश्वत विकास उपाय जालद्वारे (Sustainable Development Solutions Network - SDSN)' शाश्वत विकास ध्येय (Sustainable Development Goals - SDGs) साध्य करण्यासाठी सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
-
संयुक्त राष्ट्र महासचिवांच्या नेतृत्वाखाली २०१२ मध्ये SDSN ची स्थापना करण्यात आली होती.