-
इतिहासकार आणि लेखक विक्रम संपत यांच्या ‘सावरकर: अ कॉन्टेस्टेड लीगेसी (Savarkar: A contested Legacy) (१९२४-१९६६)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
पेंग्विन रँडम हाऊस इंडिया २६ जुलै २०२१ रोजी सदर पुस्तक प्रसिद्ध करण्यात येणार आहे.