• समकालीन महिलांकरिता भारतीय साड्यांची नव्याने पुनर्रचना करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ज्येष्ठ फॅशन डिझायनर सत्या पॉल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • सत्य पॉल यांनी १९८० मध्ये L’Affaire नावाचे भारतातील पहिले साडी बुटीक सुरु केले होते.

  • १९८६ साली त्यांनी ‘सत्या पॉल (Satya Paul)’ नावाच्या ब्रँडखाली भारताच्या पहिल्या डिझायनर लेबलचे अनावरण केले होते जे आता देशातील प्रमुख ब्रँडपैकी एक बनले आहे.