• संगीत पॉल चौधरी यांनी लिहीलेल्या 'प्लॅटफॉर्म स्केलः फॉर अ पोस्ट-पॅन्डमिक वर्ल्ड (Platform Scale: For a Post-Pandemic World)' नावाच्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • पेंग्विन रँडम हाऊस इंडियामार्फत सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.