-
लेखक, इतिहासकार तसेच निसर्गशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एस. थियोडोर बास्करन यांनी नुकताच 'सँक्च्युअरी लाईफटाईम सर्व्हिस अॅवॉर्ड (Sanctuary Lifetime Service Award) २०२०' जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
'सँक्च्युअरी नेचर फाउंडेशनमार्फत (Sanctuary Nature Foundation)' सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
-
वन्यजीव संवर्धनाबाबत असणाऱ्या समर्पणाबाबत थियोडोर बास्करन यांना सदर पुरस्कारासाठी निवडले गेले आहे.