• समीर सोनी यांनी लिहीलेल्या ‘माय एक्सपीरिमेंट्स विद सायलंस (My Experiments with Silence)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

ठळक मुद्दे

  • स्वतःशी केलेल्या संवादांचा संग्रह हे या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • ओम बुक्स इंटरनॅशनलमार्फत सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.