• केंद्रीय मंत्री श्री. नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते 'सहकार प्रज्ञा (Sahakar Pragya)' नावाच्या नवीन उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • प्रशिक्षणातून सहकार क्षेत्राचा क्षमता विकास करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेला 'सहकार प्रज्ञा' हा राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचा (National Cooperative Development Corporation - NCDC) स्तुत्य पुढाकार आहे.

  • सदर उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी ४५ नवीन प्रशिक्षण मॉड्यूल तयार करण्यात आले असून NCDC मार्फत ते देशातील ग्रामीण भागातील प्राथमिक सहकारी संस्थांना देण्यात येणार आहे.