• मध्य प्रदेश राज्य सरकारमार्फत बालमृत्यू कमी करण्यासाठी नुकतेच ‘न्यूमोनिया यशस्वीरित्या निष्क्रीय करण्यासाठी सामाजिक जागरूकता आणि कृती (Social Awareness and Action to Neutralise Pneumonia Successfully - SAANS) मोहीमेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • न्यूमोनियामुळे अर्भकांमध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे तसेच वैद्यकीय कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी धोरण आखणे हा सदर मोहिमेचा मुख्य हेतू आहे.

मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.

  • राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.