ठळक मुद्दे
-
माजी मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner - CEC) एस. वाय. कुरैशी यांच्या 'द पॉप्युलेशन मिथः इस्लाम, फॅमिली प्लॅनिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया (The Population Myth: Islam, Family Planning and Politics in India)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
-
सदर पुस्तक फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.
-
'हार्परकॉलिन्स इंडियामार्फत (HarperCollins India)' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल.