• १ ते ११ सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या ७८ व्या वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Venice International Film Festival) दिग्दर्शक रॉबर्टो बेनिग्नीला गोल्डन लायन जीवनगौरव पुरस्कार (Golden Lion for Lifetime Achievement) जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • २ वेळा ऑस्कर विजेत्या अभिनेता-दिग्दर्शकाच्या नावाला आयोजकांनी दुजोरा दिला आहे.