• कर्नाटकमधील हुबळी रेल्वे स्टेशनचे ‘श्री सिद्धरुधा स्वामीजी रेल्वे स्टेशन’ म्हणून आता नामकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • हुबळी रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्याच्या हुबळी वासियांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीस केंद्र सरकारमार्फत मान्यता देण्यात आली आहे.

  • दक्षिण-पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या हुबळी रेल्वे स्थानकाचे नाव गत ५ वर्षांत दुसऱ्यांदा बदलले जात आहे.

  • २०१५ मध्ये ते पहिल्यांदा बदलण्यात आले होते.

  • श्री सिद्धरुधा स्वामीजी हे एक भारतीय हिंदू गुरु आणि तत्वज्ञ होते.