-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकताच महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आला आहे
ठळक मुद्दे
-
सदर कृतीमागे अपुरे भांडवल तसेच उत्पन्नाची अशक्यता ही कारणे जबाबदार आहेत.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.