• पत्रकार-लेखक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राज कमल झा यांना त्यांच्या 'द सिटी अँड द सी (The City and The Sea)' या कादंबरीसाठी तिसरा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार (Rabindranath Tagore Literary Prize) मिळाला आहे.

ठळक मुद्दे

  • कोविड - १९ साथीमुळे डेन्मार्कमधील कोपेनहेगन येथे बक्षिसाची घोषणा करण्यात आली होती.

रविंद्रनाथ टागोर साहित्य पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: अमेरिकेतील प्रकाशक बुंदलो यांनी २०१८ मध्ये सदर पुरस्कारांची स्थापना केली होती.

  • उद्देश: जागतिक शांतता, साहित्य, कला, शिक्षण आणि मानवी हक्कांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशासाठी सदर पुरस्कार निर्माण करण्यात आला आहे.