-
'मुंबईची आयर्न लेडी' म्हणून ओळखल्या जाणार्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
विद्यार्थी दशेपासूनच त्यांचा राष्ट्र सेवा दल आणि लोकशाही चळवळीशी संबंध आला होता.
-
शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या त्या एक विचारवंतही होत्या.
-
सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी त्यांची नेहमीच अग्रणी भूमिका राहिली आहे.
-
संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती चळवळीतही त्यांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदवला होता.