-
नागालँडच्या दुर्गम लाँगलेंज जिल्ह्यातील पर्यावरणवादी नुक्लु फोम यांना यंदाचा २०२१ सालचा 'व्हिटली पुरस्कार (Whitley Awards)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्काराला 'ग्रीन ऑस्कर (Green Oscar)' म्हणूनही ओळखले जाते.
-
ब्रिटनमधील 'व्हिटली फंड फॉर नेचर (Whitley Fund for Nature - WFN)' द्वारे आयोजित करण्यात आलेल्या आभासी पुरस्कार सोहळ्यात नुकताच ५ जणांबरोबर नुक्लु फोम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.