• पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (POWERGRID) नुकताच 'असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट [Association for Talent Development (ATD) 2021] बेस्ट पुरस्कार (BEST Award)' जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • जगभरातील ७१ संस्थांमध्ये पॉवरग्रिडने ८ वा क्रमांक मिळविला आहे.

पॉवरग्रिडबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २३ ऑक्टोबर १९८९ रोजी पॉवरग्रिडची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: गुरगाव हे पॉवरग्रिडच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.