-
'भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहकामार्फत (National Film Archive of India - NFAI)' राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ या चित्रपटाची आपल्या संग्रहकामध्ये भर घालण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
२०१४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात आमीर खान आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.