-
भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) सरव्यवस्थापक श्री. आर. गिरीधरन यांनी 'राईट अंडर अवर नोझ (Right Under our Nose)' नावाच्या आपल्या पहिल्यावहिल्या पुस्तकाचे लेखन केले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकामध्ये त्यांनी आपले उत्तम लेखन उतरविण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे.