• नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचे ‘कोविड - १९: सभ्यता का संकट और समाधान (Covid-१९: Crisis of Civilization and Solutions)’ नावाचे नवीन पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

ठळक मुद्दे

  • भारताचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंग यांच्या हस्ते सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

  • सदर हिंदी पुस्तक 'प्रभात प्रकाशन (Prabhat Prakashan)' मार्फत प्रकाशित करण्यात आले आहे.

  • कोविड - १९ साथीच्या रोगामुळे सुरू असलेल्या संकटाचे निराकरण सुचवताना जगभरातील लोकांच्या जीवनावर झालेल्या परिणामाची सविस्तर चर्चा या नवीन पुस्तकात करण्यात आली आहे.