-
NITI आयोगामार्फत नुकतेच 'शाश्वत विकास उद्दिष्टे (Sustainable Development Goals - SDGs)' शहरी निर्देशांकाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
स्थानिकीकरण अधिक बळकट करणे तसेच शहर स्तरावर मजबूत SDG देखरेख स्थापन करणे या मुख्य उद्देशांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
अव्वल ५ शहरी क्षेत्रे
-
शिमला
-
कोईम्बतूर
-
चंदीगड
-
तिरुवनंतपुरम
-
कोची
तळाची ५ शहरी क्षेत्रे
-
धनबाद
-
मेरठ
-
इटानगर
-
गुवाहाटी
-
पाटणा