• सुप्रसिद्ध अमेरिकन लेखिका झुम्पा लाहिरी यांच्या 'व्हेअरअबाऊट (Whereabouts)' नावाच्या नवीन कादंबरीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक हे ‘इज डोव्ह मी ट्रॉवो (Ias Dove Mi Trovo)’ या इटालियन कादंबरीचा इंग्रजी अनुवाद आहे.

  • झुम्पा लाहिरी यांनीच हे पुस्तक २०१८ मध्ये लिहून प्रकाशित केले होते.