• झुम्पा लाहिरी यांच्या 'ट्रान्सलेटिंग मायसेल्फ अँड अदर्स (Translating Myself and Others)' नावाच्या नवीन पुस्तकाचे अनावरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • लाहिरी या पुलित्झर पारितोषिक विजेत्या लेखिका म्हणून प्रख्यात आहेत.

  • सदर पुस्तक हे प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे प्रकाशित करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.