-
चित्रपट निर्माती-लेखिका ताहिरा कश्यप खुरानामार्फत नुकतीच मातृत्वाबद्दलच्या आपल्या ‘द ७ सिन्स ऑफ बीईंग अ मदर (The 7 Sins of Being A Mother)’ नावाच्या पुस्तकाची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
तिचे हे ५ वे पुस्तक आहे.
-
'क्रॅकिंग द कोडः माय जर्नी इन बॉलिवूड आणि सोल्ड आउट (Cracking The Code: My Journey in Bollywood and Souled Out)' नावाच्या पुस्तकाचेही तिने लेखन केले आहे.