• आंध्र प्रदेशच्या हैदराबादमधील सॉफ्टवेअर अभियंता रुमाना सिन्हा सेहगल यांनी नुकताच २०२१ सालचा 'नेल्सन मंडेला जागतिक मानवता पुरस्कार (Nelson Mandela World Humanitarian Award)' जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • अविघटनशील साहित्याचा पुनर्वापर करून त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले होते.

  • कार्यक्षम हरित उत्पादनांच्या विकासात त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.