• अवतारसिंग भसीन यांनी लिहीलेल्या 'नेहरू, तिबेट अँड चायना (Nehru, Tibet and China)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • १९४९ पासून १९६२ पर्यंत भारत-चीन युद्धाच्या घटना आणि त्यानंतरच्या ज्वलंत प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी केलेल्या विश्लेषणांचे हे पुस्तक आहे.

  • अनेक वर्षांच्या अचूक अभिलेखाच्या संशोधनावर सदर पुस्तक आधारित आहे.