• केरळमधील थॉमस विजयन २०२१ सालचा 'नेचर TTL फोटोग्राफर ऑफ द इयर (Nature TTL Photographer of the Year)' पुरस्कार जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • विजयन सध्या कॅनडामध्ये स्थायिक झाला आहे.

  • त्याने एका झाडाला चिकटून राहिलेल्या ऑरंगुटानच्या फोटोसाठी पुरस्कार मिळविला आहे.

  • सदर छायाचित्राचे शीर्षक ‘द वर्ल्ड इज गोइंग अपसाईड डाउन (The World is Going Upside Down)’ आहे.