• तेलंगणामधील मोहम्मद आझम यांना नुकताच 'राष्ट्रीय युवा पुरस्कार (National Youth Award)' प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • उल्लेखनीय नेतृत्व गुण प्रदर्शित केल्याबद्दल केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री. अनुराग सिंग ठाकूर यांच्यामार्फत दिल्लीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पुरस्कार प्राप्त

  • इंदिरा गांधी NSS पुरस्कार

  • प्रतिभा पुरस्कार

  • राष्ट्रीय गौरव सन्मान