-
काचार जिल्ह्याला नुकताच 'राष्ट्रीय रौप्य स्कॉच पुरस्कार (National Silver SKOCH Award)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
‘पुष्टी निर्भोर’ अर्थात 'पोषण निर्भर' नावाच्या परिवर्तनशील प्रकल्पाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
-
काचार गाव हे भारत-बांगलादेश सीमेजवळ वसलेले आहे.
-
राष्ट्रीय रौप्य स्कॉच पुरस्काराची स्थापना २००३ मध्ये करण्यात आली होती.