• यंदाचा २०२१ सालचा 'राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार (National Florence Nightingale Award)' भानुमती घीवाला यांना जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • घीवाला या सध्या गुजरातच्या सर सयाजीराव जनरल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.

  • त्या कोविड पॉझिटिव्ह गर्भवती महिलांची प्रसूती करणे तसेच लहान मुलांची काळजी घेणे या विभागात काम करतात.

  • सदर पुरस्कार हा 'भारतीय परिचारिका परिषदेकडून (Indian Nursing Council)' प्रदान करण्यात येतो.