• राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती पुरस्कार (National Best Electoral Practices Awards) - २०२० मध्ये भारतीय निवडणूक आयोगामार्फत (Election Commission of India - ECI) मुख्य निवडणूक अधिकारी, मेघालय यांच्या कार्यालयाची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्यामार्फत सदर पुरस्कार मेघालयचे मुख्य कार्यकारी अधिकारी एफ. आर. खारकोंगोर यांना नवी दिल्ली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात व्हर्च्यूअली प्रदान करण्यात आला.

मेघालय राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: कॉनराड संगमा हे सध्या मेघालय राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: २१ जानेवारी १९७२ रोजी मेघालय राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: शिलॉंग ही मेघालय राज्याची राजधानी आहे.