• मुंबईतील पत्रकार धवल कुलकर्णी यांच्या 'नथुराम गोडसे: द ट्रू स्टोरी ऑफ गांधीज असॅसीन (Nathuram Godse: The True Story of Gandhi’s Assassin)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • 'पॅन मॅकमिलन इंडिया (Pan Macmillan India)' मार्फत सदर प्रकाशन करण्यात येणार आहे.

  • राष्ट्रपिता महात्मा गांधींचे मारेकरी नथूराम गोडसे यांचे जीवनचरित्र मांडण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे.