• आर. के. सबरवाल यांना नुकताच ‘द ऑर्डर ऑफ पोलर स्टार (The Order of Polar Star)’ नावाचा मंगोलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सबरवाल हे 'इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (Engineers India Limited - EIL)' चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.

  • मंगोलिया सरकारच्या वतीने राजदूत गोन्चिंग गॅनबोल्ड यांच्यामार्फत मंगोलिया दूतावासात आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.