-
माजी भारतीय आणि मोहन बागानचे शॉट स्टॉपर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शिवाजी बॅनर्जी यांना मरणोत्तर 'मोहन बागान रत्न (Mohun Bagan Ratna)' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
ईडन गार्डन येथील न्यूयॉर्क कॉसमॉसविरुद्धचा मैत्रीपूर्ण सामना रोमांचकरित्या २-२अशा बरोबरीत सुटला होता.
-
बॅनर्जी हे ११ वर्षांसाठी बागानकडून खेळले होते.