-
हरियाणा राज्य सरकारमार्फत पाण्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरल्या जाणार्या फिरत्या पाणी तपासणी प्रयोगशाळेचे (Mobile Water Testing Labs) अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर फिरत्या प्रयोगशाळेच्या व्हॅनमध्ये विश्लेषक, सेन्सर, प्रोब इ. उपकरणे आणि मल्टी-पॅरामीटर प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.
-
'जल जीवन अभियानां'तर्गत २०२४ सालापर्यंत ग्रामीण घरांना नळाचे पाणी पुरविण्याच्या उद्देशाने सदर उपक्रमाचे काम हे करण्यात येत आहे.
-
पाण्याच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणे हे याद्वारे क्रमप्राप्त आहे.
हरियाणा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: सत्यदेव नारायण आर्य हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १९६६ साली हरियाणाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानीचे ठिकाण: चंदिगढ हे हरियाणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.