• मिशिगन येथील २५ वर्षीय वैदेही डोंगरे नुकतीच २०२१ सालच्या 'मिस इंडिया यूएसए (Miss India USA)' सौंदर्य स्पर्धेची विजेती ठरली आहे.

ठळक मुद्दे

  • जॉर्जियाच्या अर्शी लालानीला स्पर्धेची प्रथम उपविजेती म्हणून घोषित करण्यात आले.

  • उत्तर कॅरोलिनाची मीरा कासारी ही स्पर्धेची द्वितीय उपविजेती ठरली आहे.