ठळक मुद्दे
-
केंद्रीय मंत्री श्री. रामविलास पासवान यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
-
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना त्यांच्याकडे असणाऱ्या विद्यमान विभागांव्यतिरिक्त ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा (Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution) अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
-
सध्या पीयूष गोयल हे 'केंद्रीय रेल्वेमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री (Union Minister of Railways and Minister of Commerce and Industry)' पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.